- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, दिवाळीची खरेदीसाठी बाजारात आलेल्यांकडू मास्क वापर नाही

- रूग्ण नसलेली कोविड सेंटर्स तात्पुरती बंद करावीत. जिल्ह्यातील आरोग्य समन्वय बैठकीत निर्णय घेण्यात आला.

- वाहतुकीस अडथळा ठरणारी भटकी जनावरे पकडून त्यांना पांजरपोळ संस्थेत सोडण्यासाठी महापालिकेने धडक मोहिम

- दिवाळीत महाद्वार रोड बंद करु नये, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने महानगरपालिकेकडे केली आहे.

- कोल्हापूर शहरातील रस्ते वाहतूकदारांना त्रासदायक

- सीपीआर रुग्णालयातील दंत विभाग आजपासून सुरु

बातमीदार : सुनील पाटील
व्हिडिओ : मोहन मिस्त्री